ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 11 AM 07 January 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 11 AM 07 January 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्स
नागपुरात एचएमपीव्हीचे दोन बाधित, उपचारानंतर दोन्ही बालकांची प्रकृती सुधारली, जिल्हाधिकारी विपीन ईटनकरांची माहिती, घाबरण्याचं कारण नसल्याचंही आवाहन
एचएमपीव्हीचे देशात आढळले आठ बाधित, लागण झालेल्या आठही बालकांना देशातच संसर्ग झाल्याचं उघड, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून अॅक्शन प्लॅन जाहीर
राज्यात एचएमपीव्ही विषाणुंचा संसर्ग होऊ नये म्हणून टास्क फोर्स नियुक्तीसाठी नागपूर खंडपीठात याचिका, उद्या याचिकेवर सुनावणी
लाखो रुपयांचे हिरे भेट देणारे नेते स्वखर्चाने दिवाळी साजरी करतील का संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा तर अजित पवार अॅक्सिडेंटल नेते असल्याचा टोला
दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज घोषणा, निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दुपारी दोन वाजता आयोगाची पत्रकार परिषद
प्रमोशन झाल्यावर तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर ४४ सीनियर पोलिस निरीक्षकांना पोस्टिंग, सीनियर पीआयच्या मुंबईबाहेर केलेल्या बदल्यांनाही स्थगिती