ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 24 September 2024
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 24 September 2024
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर... पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयकडून गोळीबार, एन्काऊंटरची एसआयटी चौकशी
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर बदलापुरात आनंद व्यक्त, शिवसेनेकडून पेढेवाटप, बदलापूर स्थानकात झळकावले फलक
पुढील चौकशीला ब्रेक लावण्यासाठी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर झाला का? विरोधकांचा सरकारला सवाल, बंदुक आरोपीच्या हातात लागलीच कशी? पोलिसांवर प्रश्नांचं फायरिंग
अक्षयच्या बॉडीचा पंचनामा पूर्ण, जेजे मध्ये पोस्टमार्टम होणार, तर पोलीस खोटं बोलायत, आरोपी अक्षयच्या कुटुंबीयांचा आरोप, अक्षयचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पीआय शिंदेचीही कारकिर्द वादग्रस्त, मुंबईत सेवा बजावताना आरोपीला मदत केल्याप्रकरणी निलंबनाचा ठपका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, आज आणि उदया पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद