ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 21 January 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 21 January 2024

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

सैफचा हल्लेखोर शहजाद मेघालय सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात आल्याचं उघड, पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिमकार्ड बनवल्याचंही तपासात निष्पन्न

शिवसेेनेनंतर आता राष्ट्रवादीतही  पालकमंत्र्यांच्या जिल्हा वाटपावरून धुसफूस, स्वतःचा किंवा शेजारचा जिल्हाही न मिळता दूरचे जिल्हे मिळाल्याने खप्पा मर्जी.. 

शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा, तर एकनाथ शिंदे पालकमंत्रीपदावरून रायगडमधील नाराज आमदारांना भेटणार

छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यावर संजय शिरसाट आक्रमक, पालकमंत्री कसा असतो ते जिल्ह्याला दाखवणार, नाव न घेता पक्षातील विरोधकांना इशारा

कुठल्याही योजनेत २ ते ४ टक्के भ्रष्टाचार असतोच, १ रुपयाच्या पीकविमा योजनेवर बोलताना कृषिमंत्र्यांचं धक्कादायक विधान

पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम बाधीत २२ संशयित, पुणे महापालिका सतर्क, आरोग्य विभागाची आज तातडीची बैठक, आजार दुर्मीळ असला तरी धोकादायक आणि संसर्गजन्य नसल्याचा तज्ञांचा निर्वाळा 

छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलेटवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हीडिओ व्हायरल, पोलिसांकडून तरूणाचा शोध सुरू

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram