ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-

भाजपचा मुख्यमंत्री असला तरीही आमचं समर्थन...मोदी निर्णय घेतील तो अंतिम...एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा...भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा.

नाराज नाही, दु:खी नाही, पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट...फोनवरून मोदी, शाहांशी बातचित...सत्तास्थापनेत शिवसेनेकडून अडचण नसल्याचं केलं जाहीर...

तासाभराच्या पत्रकार परिषदेत शिंदेंनी फडणवीस आणि अजितदादांचा उल्लेख टाळला...मोदी आणि शाहांचंच घेतलं वारंवार नाव...

भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष...शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात फडणवीसांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी...

नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला...येत्या शनिवारी किंवा रविवारी होणार शपथविधी, अजित पवारांनी दिली माहिती...

उद्या दिल्लीत देंवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांची अमित शाहांसोबत बैठक...एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ठरणार, अजितदादांची माहिती...

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानं बावनकुळेंनी मानले शिंदेंचे आभार...तर दबावाखाली निर्णय घेतला, नाना पटोलेंचा टोला...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram