ABP Majha Marathi News Headlines 4PM Top Headlines 4 PM 07 April 2025

ABP Majha Marathi News Headlines 4PM Top Headlines 4 PM 07 April 2025

पेट्रोल आणि डिझेल महागणार नाही, केंद्रानं केेलेली उत्पादन शुल्कातील प्रति लिटर २ रुपयांची वाढ पेट्रोलियम कंपन्या सोसणार, ग्राहकांवर भार पडणार नाही.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा, हॉस्पिटलची बदनामी थांबवण्यासाठी राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण, २०१५ पासून डॉ.घैसास दीनानाथ हॉस्पिटलमध्ये सेवेत...

तनिषा भिसे यांचा नुसता मृत्यु नाही तर हत्या, सुप्रिया सुळेंची भिसे कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रतिक्रिया, घैसासांनी राजीनामा देऊन प्रश्न सुटत नसल्याचं वक्तव्य..

तनिषा भिसेंवर योग्य वेळी उपचार न करणारं दीनानाथ रुग्णालय दोषी, आरोग्य उपसंचालकांचा चौकशीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा ठपका 

गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता अन्वेषण समिती, धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा, तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय 

दीनानाथच्या डॉक्टर घैसास आणि अन्य डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदार अमित गोरखे यांची मागणी, आरोग्य विभागाच्या अहवालात हलगर्जीपणा झाल्याचं नमूद केल्यावर गोरखेंनी ठेवलं बोट...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola