ABP Majha Marathi News Headlines 7 PM 08 August 2024 TOP Headlines

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 08 August 2024

बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश, ४०० हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती... 

एबीपी माझानं उघड केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या बोगसगिरीवर संताप...एसआयटी चौकशीची विजय वडेट्टीवारांची मागणी... तर, आमच्या पद्धतीनं चोप देऊ, बच्चू कडूंचा इशारा...

मविआचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निकालानंतरच ठरणार, दिल्लीतील मविआ नेत्यांच्या बैठकीतली इनसाईड स्टोरी 'माझा'वर, जागावाटपावरही चर्चा

मोठा गाजावाजा होत असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारची खरडपट्टी...लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे आहेत, पण जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का? कोर्टाचा सवा

गुलाबी बस आणि गुलाबी जॅकेट, जनसन्मान यात्रेतून अजितदादांनी फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ... काळाराम मंदिरात घेतलं दर्शन...शेतकरी, महिला, उद्योजकांशी करणार

राज ठाकरे मराठवाडा दौरा दोन दिवस आधीच आटोपता घेणार...हिंगोलीत जेसीबीमधून फुलांची उधळण करत स्वागत...तुफान गर्दीमुळे विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराचं गेट तुटलं...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram