ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 29 August 2024

Continues below advertisement

पुण्यातील कोंढवा भागात बनावट टेलिफोन एक्सचेंजवर एटीएसचा छापा, तब्बल ३ हजार ७८८ सिम कार्ड, लॅपटॉप आणि अँटिना जप्त, 

२९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण  करण्याचा जरांगेंचा निर्धार, सरकारला एक महिन्याचा वेळ, जरांगेंच्या उपोषणाला आंदोलकांचा विरोध मात्र जरांगे ठाम

भाजपचे ११३ आमदार पाडणार, जरांगेंचं फडणवीसांना आव्हान, तर भाजपचे अनेक लोक मला भेटतात, तेच फडणवीसांचा काटा काढणार, जरांगेंचा दावा 

राज्य सरकारच्या दोन समित्यानंतर नौदलाकडूनही संयुक्त समिती स्थापन, नौदलाचे अधिकारी आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी समितीवर..

आमदार नितेश राणेंची पोलिसांना पुन्हा धमकी, पोलिसांनी आडवं येऊ नये, सरकार कोण आहे, गृहमंत्री कोण आहे ते बघा असा धमकीवजा इशारा 

चिपळूणमध्ये सरकारी कार्यक्रमात भास्कर जाधवांचा पारा चढला, ७५ फुटांच्या ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला झाला दीड तास उशीर, एकेकाच्या नोकऱ्या घालवीन असा इशारा..

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram