ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 June 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 June 2024

कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं ही काँग्रेसची खरी संस्कृती, नाना पटोलेंच्या पाय धुण्यावर सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल, कार्यकर्ता केवळ पाणी टाकण्यात मदत करत होता, पटोलेंची सारवासारव 

विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीची घोषणा, १२ जुलैला होणार मतदान आणि त्याच दिवशी होणार मतमोजणी

मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता, वर्षावर उशिरापर्यंत विस्तारावर खलबतं, इच्छुकांकडून पक्षप्रमुखांकडे लॉबिंग सुरु 

भाजपच्या कोअर कमिटीची आज नवी दिल्लीत बैठक, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही निमंत्रित

सरकारमधून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या मागणीवरचा निर्णय लांबणीवर, दिल्लीतल्या बैठकीत आज चर्चा होणार नसल्याची माहिती 

नाशिक शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे दोन दिग्गज नेते आमनेसामने, दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात रंगणार राजकीय डावपेचांचा सामना

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram