ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 07AM 19 August 2024

Continues below advertisement

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आज रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर, सुप्रियांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंना बांधली राखी

अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत
वांद्र्याचे आमदार आमदार झिशान सिद्दिकी आणि कुर्ल्याचे आमदार नवाब मलिकांच्या मतदारसंघात सभा

विरोधकांकडे फक्त लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी अशाच योजना, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचं नाव न घेता फडणवीसांची पवार-ठाकरेंवर खोचक टीका

मराठ्यांनी आरक्षण का मागावं? जुन्या वक्तव्यावरुन संभाजी भिडेंचा यू-टर्न, फडणवीसांनी नवीन अस्त्र काढल्याचं म्हणत जरांगेंचा पलटवार


मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तलवारीनं केक कापणं भोवलं, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल

आठवड्यानंतर राज्यात पावसाचं दमदार कमबॅक..पुणे, येवला, बीड, सांगलीत मुसळधार पाऊस, पुढील दोन दिवस विदर्भ आणि कोकणात वादळी पावसाची शक्यता...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram