ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 06 March 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 06 March 2025

मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, संघाचे ज्येष्ठ नेेते भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून वाद..मुंबईची भाषा मराठी, यावर दुमत नाहीच.. वादानंतर भय्याजी जोशींकडून सारवासारव

मुंबईची भाषा ही मराठीच, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट...तर कोरटकराप्रमाणंच भय्याजी जोशी चिल्लर माणूस असल्याचं जाहीर करा, उद्धव ठाकरेंचं आव्हान...जोशींचा अनाजीपंत असा उल्लेख..

शिरुरमध्ये अमानुष मारहाण करणारा सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचाच कार्यकर्ता, धस यांची कबुली.. पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्याची धस यांची माहिती, 

अमानुषतेचा कळस गाठणाऱ्या भाजपचा कार्यकर्ता सतीश भोसलेचा माज समोर...पैसे उडवतनाचे धक्कादायक व्हिडिओ अंजली दमानियांनी केले शेअर...भोेसले आपलाच कार्यकर्ता असल्याचं धशनी केलं मान्य...

सरपंच देशमुख हत्येतला फरार आरोपी  कृष्णा आंधळेचा खून झाला असावा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांची भिती, कृष्णा पोलिसांना सापडत नसल्याची माहिती

विवस्त्र फोटोवरून आरोप करणारे संजय राऊत, रोहित पवार आणि यूट्यूब चॅनेलविरोधात जयकुमार गोरेंचा हक्कभंगाचा प्रस्ताव, प्रस्ताव मंजूर करण्याची मुनगंटीवारांची मागणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola