ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 29 August 2024

Continues below advertisement

एबीपी माझा हेडलाईन्स 10 PM हेडलाईन्स 10 PM 29 ऑगस्ट 2024

मुंबईत लालबागमध्ये बेस्टच्या बसने ९ जणांना चिरडलं, एका तरुणीचा मृत्यू, दारुड्या प्रवाशानं वाद घातल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात...

पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, काल एकाच दिवशी दोघांची हत्या, मरण पावलेल्यांमध्ये एक माजी नगरसेवक तर दुसरा फायनान्सर, माजी नगरसेवकावरील गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर

जायकवाडी धरणातील पाणीसाठा ८७ टक्क्यांवर, कुठल्याही क्षणी गोदावरीत सोडणार पाणी, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हिंगोलीत पावसाचा जोर कमी, पूर ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता समोर, संसारोपयोगी साहित्याचं नुकसान, चिखल काढण्याचं काम सुरु

जायकवाडी धरणातील पाणीसाठा ८७ टक्क्यांवर, कुठल्याही क्षणी गोदावरीत सोडणार पाणी, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram