ABP Majha Impact : 'माझा' भोंदूबाबाची पोलखोल, तर 'अंनिस कडून भोंदूबाबाला चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान
'माझा' भोंदूबाबाची पोलखोल करण्यात आली. तर 'अंनिस' नेही भोंदूबाबाला आव्हान दिलं. चमत्कार सिद्ध करा, 21 लाख रुपये देतो. असं आव्हान त्यांनी केलं आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS