Cabinet Meeting : माझाच्या बातमीचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, शिंदेंनी मागितलं सत्तारांकडे स्पष्टीकरण
बियाण्यांच्या गोदामांवर टाकण्यात आलेल्या धाडींसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तांरांना मागितलं स्पष्टीकरण, धाडीमध्ये खासगी व्यक्ती कसा?, सत्तारांना सवाल.