Mantralaya : मंत्रालयातील पंखे पुन्हा सुरू ठेवण्याचे आदेश, 'एबीपी माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

Continues below advertisement

मंत्रालयातील पंखे पुन्हा सुरू ठेवण्याचे आदेश, 'एबीपी माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

विजबिल जास्त येत असल्याने ऐन उन्हाळ्यात मंत्र्याची दालने वगळता पंखे बंद ठेवण्याचा फतवा काढला होता..  यामुळे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. .. मंत्र्यांच्या दालनातीला कर्मचारी गारेगार आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी घामाघुम अशी परिस्थिती होती .  यानंतर एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने आपला निर्णय बदलला आहे.. 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram