ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
Continues below advertisement
ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
एबीपी माझाचा अत्यंत सकारात्मक इम्पॅक्ट अवघ्या काही तासांत प्रलंबित जात प्रमाणपत्रांना मंजुरी अनेक महिन्यांपासून प्रलंबित ८७ जात प्रमाणपत्रांना मंजुरी पारधी समाजातील विद्यार्थ्यांचं वास्तव एबीपीने केलं होतं उघड एबीपी माझावर वास्तव दाखवल्यावर प्रशासन खडबडून जागं राजपूत कुटुंबातल्या तीनही भगिनींसह ८७ जात प्रमाणपत्र मंजूर एबीपीने बातमी दाखवताच काल महसूलमंत्री बावनकुळेंनी दिला होता अधिकाऱ्यांना इशारा
Continues below advertisement