ABP Majha Headlines 5 PM Maharashtra News Maharashtra politics
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines 5 PM Maharashtra News Maharashtra politics
विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट, तर यात काहीच गैर नसल्याची राऊतांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्रिपदाचं मला स्वप्न पडत नाही, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचं वक्तव्य तर जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मंचावर, राऊतांचं ठाकरेंना उद्देशून विधान
बहिणींना दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, काही लोकांना सत्तेचा माज चढलाय अशीही टीका...'
बहिणींना दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, काही लोकांना सत्तेचा माज चढलाय अशीही टीका...
तीन वर्षापूर्वीच्या गोळीबारप्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलावर गुन्हा..खोटे आरोप करुन मुलाला अडकवण्याचा प्रयत्न, सुधाकर बडगुजर यांचा आरोप