ABP Majha Headlines : सकाळी 7 AM च्या हेडलाईन्स : 29 Aug 2024 : ABP Majha Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines : सकाळी 7 AM च्या हेडलाईन्स : 29 Aug 2024 : ABP Majha Marathi News
शिवरायांच्या पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, वर्षावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती
पुतळा कोसळल्याविरोधात अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन, सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक...येत्या रविवारी गेट वे ऑफ इंडियावर धडक...शिवरायांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडे मारो आंदोलन
पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटलांविरोधात गुन्हा दाखल... दोघेही बेपत्ता, पुतळ्याच्या कामाशी संबंध नसल्याचा चेतन पाटलांचा दावा
मनोज जरांगे १ सप्टेंबरला राजकोट किल्ल्याला भेट देणार, कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण नको, जरांगेंचं आवाहन
लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार, आगामी विधानसा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे
सरकारवर दबावासाठी तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी...येत्या पंधरा दिवसांत घोषणा, बच्चू कडूंची माहिती...संभाजीराजे छत्रपती, राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram