ABP News

ABP Majha Headlines : 07 PM : 12 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 07 PM : 12 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
विधानसभेत स्वबळावर लढण्यासाठी उद्धव ठाकरेंची चाचपणी...विधानसभा संपर्कप्रमुखांना अहवाल तयार करण्याच्या सूचना...
चार महिन्यांनंतर राज्यातलं सरकार बदलण्याचा शरद पवारांचा पॉवरफुल प्लॅन तयार...इंदापूरमध्य़े शेतकऱ्यांचा मेळाव्यातून पवारांचा इशारा...
पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघातील मविआचा तिढा सुटला, कोकण पदवीधरमधून ठाकरे गटाची माघार... तर नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघात काँग्रेसची तलवार म्यान... 
राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम, सुनेत्रा पवारांना की इतर नेत्यांना संधी मिळणार, उद्या उमेदवाराचं नाव जाहीर होणार
महायुतीत मुस्लिम आरक्षणावरून फटाक्यांची शक्यता, मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण असावं, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाची तटकरेंकडे मागणी 
जरांगेेंच्या भेटीसाठी आलेल्यआ ओमराजे निंबाळकरांचा ताफा महिला आंदोलकांनी अडवला, सरकारनं वेळेत निर्णय घेतला नाही तर सलाईन काढून टाकेन, जरांगेंचा इशारा
अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपचं नुकसान, संघाच्या मुखपत्रातून निकालाचं पोस्टमॉर्टम...मोदींच्या चेहऱ्यावर सर्व मतदारसंघात निवडणूक लढण्याला मर्यादा असल्याचं परखड मत..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram