ABP Majha Headlines : 9 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  9 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
उद्धव ठाकरे आजच करणार एबी फॉर्मचं वाटप.. सूत्रांची माझाला माहिती.. एकनिष्ठ राहिलेले वैभव नाईक, राजन साळवी, अजय चौधरींसह सर्व १५ आमदारांना मिळणार पुन्हा उमेदवारी.. 
२६० जागांवरील तिढा सुटल्याचा मविआच्या नेत्यांचा दावा, मात्र २० ते २५ जागांवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितल्यानं पेच सुटेना 
भाजप महाराष्ट्रातील ३० टक्के आमदारांचा चेहरा बदलणार, कालच्या दिल्लीतल्या मंथनानंतर चर्चांना उधाण, मुंबईतील ५ आमदारांची सीट धोक्यात
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जयंत पाटलांच्या नावाचे शरद पवारांकडून संकेत...एका पक्षातून किती चेहरे देणार? सुप्रिया सुळे, आव्हाडांचा उल्लेख करत राऊतांचा प्रश्न
विधानसभेत १२ जागा द्या अन्यथा २८८ जागांवर लढू... जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना समाजवादी पक्षाचा मविआला इशारा, उद्या अखिलेश यादव मुंबई दौऱ्यावर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram