ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 AM : 29 जुलै 2024 : Maharashtra News
महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शरद पवारांना भीती, पुरोगामी विचारांची परंपरा हे महाराष्ट्राचं सुदैव असं मत व्यक्त...
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नीट याचिकांवरील सुनावणीमुळे मागच्या वेळी लांबली होती सुनावणी
मुंबईची पाणीकपात आजपासून मागे, धरणांमध्ये मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध...
पावसाच्या विश्रांतीमुळं कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीमध्ये एका फुटानं घट, सांगलीतही कृष्णेची पातळी ३८ फुटांपर्यंत कमी झाल्याने पुराचा धोका टळला..
पुण्यातील खडकवासला धरणातून १८ हजार क्यूसेकने विसर्ग, तर भिडे पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या किंमती १००पार.. टोमॅटो १२० तर कडधान्यांचीही शंभरी पार..
वादग्रस्त मनुस्मृतीमधले श्लोक प्रस्तावित अभ्यासक्रमातून वगळण्याचा अखेर निर्णय, जवळपास ४ हजार हरकतीनंतर एससीईआरटीचा फैसला..
पूजा खेडकरांचा शोध मंदावल्याची चर्चा, हजर होण्याच्या मुदतीला सहा दिवस उलटल्यावरही यूपीएससीचा जाब विचारण्यास नकार