ABP Majha Headlines 07 AM Top Headlines 07 AM 30 April 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स

ABP Majha Headlines 07 AM Top Headlines 07 AM 30 April 2025

दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा... तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींची भूमिका...

आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लक्ष्य मोठं आहे, दिल्लीतील युवकांच्या परिषदेत पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य

सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींमध्ये सव्वा तास बैठक, सैन्य दलप्रमुखांच्या बैठकीनंतर मोदींची भागवतांसोबत महत्त्वाची चर्चा

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएस बैठकीत सुरक्षेवर चर्चा, CCPA आणि CCEAच्याही बैठका होणार....तर पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक

पाकिस्तानला भारताची धडकी, पीओकेच्या गिलगीट, बाल्टिस्तान भागात पाकिस्तानी वायुदलाचा सराव, युद्धसरावाला 'ललकार ए मोमिन' असं नाव.

पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात...चिनाब नदीवरच्या बगलिहार धरणातून भारत अडवणार पाकिस्तानचं पाणी...बगलिहार धरणावरून एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट...

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola