ABP Majha Headlines 8 AM एबीपी माझा हेडलाईन्स 8 AM 02 August 2024 Marathi News

Continues below advertisement

पूजा खेडकरने IAS होण्यासाठी सात वेगवेगळी नांव धारण केली, दिल्ली पोलिसांची न्यायालयाला माहिती तर पूजा परराज्यात लपल्याची शक्यता, दिल्ली पोलिसांकडून शोध सुरु

पूजा खेडकर परराज्यात लपल्याची शक्यता, अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून शोध सुरु

मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकडेही तुच्छतेनंच पाहिलं जातं, राज्य मागासवर्ग आयोगाचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र 

प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये ५० टक्के ओबीसी उमेदवार असावेत, अन्यथा ओबीसी कार्यकर्त्यांनी पक्षासोबत फारकत घ्यावी, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. 

मनोज जरांगे आज पुणे न्यायालयात हजर राहणार, २०१३ मध्ये नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा दाखल. 

एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपानंतर देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख आज नागपुरातील कार्यक्रमात एकत्रित येण्याची शक्यता, तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचं आज उद्घाटन 

गुहागरची जागा भाजपच लढणार, जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची माहिती, शिवसेना शिंदे गटाच्या चाचपणीनंतर भाजपचाही मतदारसंघावर दावा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram