ABP Majha Headlines 09 PM एबीपी माझा हेडलाईन्स 09 PM 24 July 2024

Continues below advertisement

भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वादावर फडणवीस आणि अजित पवारांची बैठक, अधिवेशनादरम्यानही दिसून आला होता समन्वयाचा अभाव...

भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वादावर फडणवीस आणि अजित पवारांची बैठक, अधिवेशनादरम्यानही दिसून आला होता समन्वयाचा अभाव...

आपल्याला जेलमध्ये पाठवून ठार मारण्याचा फडणवीसांचा प्लॅन, मनोज जरांगेंचा सनसनाटी आरोप, उपोषणामुळे संताप झाला असेल, फडणवासांचं उत्तर 

महायुतीमधील केवळ भाजपचेच उमेदवार पाडणार, मनोज जरांगेंचा इशारा...त्रास देणाऱ्यांना धडा शिकवण्याचा केला निर्धार...

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, अजित पवारांसह उद्धव आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांना खोट्या आरोपात गोवण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा 

देशमुखांच्या अनेक वादग्रस्त क्लिप माझ्याकडे, वेळेवर बाहेर काढेन, देशमुखांच्या आरोपानंतर फडणवीसांचा इशारा, कुणाच्या नादी लागत नाही लागलो तर सोडत नाही, फडणवीसांचं विधान

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram