ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 AM 08 October 2024

Continues below advertisement

ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 9 AM 08 October 2024
हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा वेगवान निकाल .. जम्मू काश्मीर आणि हरियाणाचे दोन्ही राज्यांमधील प्रत्येक अपडेट्स एबीपी माझावर.
जम्मू काश्मीरमध्ये ९० जागांसाठी मतमोजणी ...
नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर... नॅशनल कॉन्फरन्स २८ तर भाजप २९ जागांवर आघाडीवर
हरियाणात ९० जागांची मतमोजणी ...हरियाणामध्ये सत्तांरणाचे संकेत.. काँग्रेसची ६५ जागांवर आघाडीवर..तर भाजप १९ जागांवर आघाडीवर
डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल वादळी ठरण्याची शक्यता, इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आदिवासींची प्रमाणपत्र दिल्याचं अहवालात नमूद, सूत्रांची माहिती.फडणवीसांची मंगळवेढ्यात अक्षय कुमारच्या स्टाईलने डायलॉगबाजी, म्हणाले... देवा भाऊ जो बोलता है वो करता है.. लेकिन जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram