ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 8 AM 07 October 2024

Continues below advertisement

ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 8 AM 07 October 2024
आज अमित शाहांच्या नेतृत्त्वात नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर.... मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री फडणवीसही आज दिल्लीत असणार
जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या  आजपासून मॅरेथॉन बैठका, सलग तीन दिवस बैठका घेऊन जागावाटप अंतिम करणार
उमेदवार निवडीसाठी काँग्रेसकडून त्रिस्तरीय सर्वेक्षण, उमेदवारीसाठी काँग्रेसकडे इच्छुकांच्या रांगा, काँग्रेस नेते अविनाश पांडे यांचा दावा
हर्षवर्धन पाटलांचा भाजपला रामराम, हाती तुतारी घेणार... इंदापूर मार्केट कमिटीच्या आवारात आज कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश 
अब्दुल सत्तारांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी न ऐकल्याच्या निषेधार्थ राज्यातील बाजार समित्यांचा बंद, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या कामकाजावर परिणाम 
नाशिक शहरातील चारही मतदारसंघात राज ठाकरे उमेदवार देणार, जिल्ह्यातील डझनभर जागेवर चेहरा मिळाल्याचा मनसेचा दावा
राज्यपालनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, महायुती सरकारने मविआची यादी मागे घेणं, बेकायदेशीर असल्याचा याचिकेत आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram