ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 10 AM 08 October 2024

Continues below advertisement

ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 10 AM 08 October 2024

सुरुवातीच्या पिछाडीनंतर भाजपची आगेकूच, कलांमध्ये ४७ जागांवर आघाडी तर काँग्रेस ३६ ठिकाणी आघाडीवर 
जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीची मुसंडी, बहुमताचा टप्पा पार, भाजपला २८ जागांवर आघाडी
डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल वादळी ठरण्याची शक्यता, इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आदिवासींची प्रमाणपत्र दिल्याचं अहवालात नमूद, सूत्रांची माहिती.
राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक....सोलापूर दौऱ्यानंतर दुपारी साडेचार वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेट
पुण्यात महाविकास आघाडीचं आंदोलन... महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात निषेध 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram