ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 02 PM : 30 July 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं कांस्य पदक, नेमबाज मनू भाकर-सरबज्योत जोडीने केली पदक कमाई, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय 

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या प्रतिनिधींची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा...आता पवार, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा... 

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, राहुल गांधींची कोंडी करण्यासाठी भाजपचा नवा प्लॅन, सावरकरांच्या कथित अपमानाचा मुद्दा प्रचारात आणण्याची शक्यता  

लातूरहून बीडला येताना पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबडेकर यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण 

शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची ७ ऑगस्टला एकत्रित सुनावणी, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली होती तातडीच्या सुनावणीची मागणी 

नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, मुंबई हायकोर्टातील जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय जामीन मंजूर 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram