ABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 10 July 2024 Marathi News

Continues below advertisement

सरकारने विश्वासात न घेता ओबीसी आरक्षणाबाबत बैठक बोलावली, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा आरोप, अधिवेशनातच सरकार का मुद्दा मांडत नाही, वडेट्टीवारांचा सवाल

विरोधी पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्री लिहिणार पत्र, राज्यातील मराठा, ओबीसी आरक्षणासंदर्भात पक्षाची भूमिका लेखी कळवण्याची मागणी करणार

सगेसोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर...कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवण्याचीही मागणी...

मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता, कृषी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा

महाराष्ट्राचा आज दिल्लीत गौरव,एग्रीकल्चर टुडेच्या 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य'पुरस्कारानं होणार सन्मान,मुख्यमंत्री,कृषीमंत्री स्विकारणार पुरस्कार..

महायुतीच्या आमदारांना आजपासूनच वेगवेगळ्या हॉटेलात ठेवणार,भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंटला तर अजित पवारांचे आमदारांचा ललित हॉटेलमध्ये मुक्काम, शिंदे गटानं बुक केलं वांद्र्यातलं ताज लँड.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram