ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 20 March 2024 : Maharashtra News
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 20 March 2024 : Maharashtra News
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसलेंमध्ये मंगळवारी रात्री दोन तास चर्चा, सातारा लोकसभेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्ह
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत आज देवेंद्र फडणवीस बैठक घेणार, हर्षवर्धन पाटील यांना देखील निमंत्रण
बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभवच होेणार आहे मग तिकीट तरी कशाला देता, विजय शिवतारेंचं एबीपी माझावर मोठं वक्तव्य
शिरूरमधून शिवाजी आढळरावांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, आता केवळ औपचारिक घोषणा बाकी
मनसे आणि महायुतीची चर्चा आता राज्यपातळीवरच होणार, राज ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता
मुंबई मनपा आयुक्तपदासाठी भूषण गगराणी प्रबळ दावेदार, डॉ. संजय मुखर्जी आणि अनिल डिग्गीकर यांचीही नावं चर्चेत
देशातील १०२ मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी, महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली मतदारसंघांचा समावेश
उद्धव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर, प्रा. नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जाहीर करणार का याकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये ट्विटरवॉर, जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल माफी मागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची मागणी
मुंबईत पुढच्या काही दिवसात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज, तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सियसच्या घरात जाण्याची शक्यता