ABP Majha Headlines : 10 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील ८८ मतदारसंघात मतदान सुरू, महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि परभणीत मतदार बजावतायेत हक्क 

अमरावतीच्या मेळघाटमध्ये सहा गावांचा मतदानावर बहिष्कार, तर परभणीतील बलसा खुर्दमधील ग्रामस्थांचा देखील बहिष्काराचा निर्णय 

अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांचं मतदान, चर महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे आणि मविआच्या डॉ. अभय पाटलांनी देखील बजावला हक्क

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram