ABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 15 August 2024 Marathi News

Continues below advertisement

देशात कम्युनल सिव्हील कोड ऐवजी एकच सेक्युलर सिव्हील कोड असावं...पंतप्रधान नरेंद्र मोदींची अपेक्षा, सिव्हिल कोडवर देशभर चर्चा व्हावी असं लाल किल्ल्यावरुन आवाहन.. 

 देशातील 140 कोटी लोकांनी संकल्प केला तर 2047 पर्यंत विकसित राष्ट्रचं लक्ष्य पूर्ण करू शकतो... लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन 

वैद्यकीय क्षेत्रात महाविद्यालयांमधून येत्या ५ वर्षांत ७५ हजार नव्या जागा निर्माण करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा... 

बांगलादेशात लवकरच स्थिती सुधारेल अशी अपेक्षा... बांगलादेशात हिंदू, अल्पसंख्य सुरक्षित राहावे, लालकिल्ल्यावरून मोदींकडून बांगलादेश समस्येचा उल्लेख 

 ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन... मुख्यमंत्र्याच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण... 

नागपुरातल्या संघ मुख्यालयात मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण...  बांगलादेशमधील हिंसाचाराचा हिंदूंना त्रास होतोय, मोहन भागवतांकडून चिंता व्यक्त 

बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी तिरंगा फडकावला, संजय राऊतांचा टोला, सेक्युलर सिव्हील कोडसारखा निर्णय देशाच्या शांतता, सुव्यवस्थेला परवडणार नाही, राऊतांची टीका 

नागपूर-गोवा शक्तीपीठ मार्गाला माझा स्पष्ट विरोध, अजितदादा अर्थमंत्री असेपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरात झेंडा फडकावल्यानंतर ग्वाही.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram