ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
abp majha web team
Updated at:
13 May 2024 02:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुपारी १ पर्यंत राज्यात ३१.०६ टक्के मतदान, नंदुरबारमध्ये सर्वाधिक ३७.३३ टक्के तर पुण्यात सर्वात कमी २६.४८ टक्के मतदान
तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक मतदानाच्या रांगेत, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान, १० राज्यातील ९६ जागांसाठी चुरशीची लढत
बीडमध्ये पंकजा मुंडेंचं कुटुंबासह मतदान तर रोहिणी खडसेंनी रक्षा खडसेंना दिलेल्या शुभेच्छा ठरल्या लक्षवेधी, इतर उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क