ABP Majha Headlines : 12 PM : 19 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  12 PM :  19 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची आज एक तास चर्चा, केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलारांनी राज ठाकरेंची घेतली भेट, मनसे महायुतीत सहभागी होणार का?, याची राजकीय वर्तुळात चर्चा.
सगेसोयरेबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा, अन्यथा त्यांना मराठाविरोधी समजलं जाईल, मनोज जरांगेंचा इशारा, आंदोलनाबाबत २१ तारखेला ठरवू, जरांगेंचं स्पष्टीकरण
'निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, मी अपवाद कसा असेन?' उदयनराजेंकडून सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आज सुनावणी, चिन्ह, पक्ष अजित पवार गटाला दिल्याच्या विरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९४वी जयंती, किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोतस्व सोहळा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram