ABP Majha Headlines 9AM एबीपी माझा हेडलाईन्स 09 AM 27 July 2024 Marathi News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरला पुराचा धोका वाढला... पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फुटांवर... व्हीनस कॉर्नर चौकामध्ये पाणी साचण्यास सुरूवात
सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांच्याजवळ... खबरदारीसाठी लष्कराची एक तुकडी दाखल... तर चार तालुक्यातील शाळांना आज सुट्टी,
नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही आज दिल्लीत पोचणार, विधानसभेची रणनीती दोघांच्याही अजेंड्यावर...
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे मातोश्रीवर सेलिब्रेशन... कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून स्वीकारल्या शुभेच्छा... तर सांगतील बॅनरवर उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
पुण्यातल्या पोर्शे अपघात प्रकरणी पोलिसांकडून ९०० पानांचं आरोपपत्र दाखल,विशाल आणि शिवानी अगरवालसह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र..
नवी मुंबईतील बेलापूरमध्ये शहाबाज गावात ३ मजली इमारत कोसळली... १ जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती,.. शोध सुरू
मध्य रेल्वेवर चार दिवसांचा मेगाब्लॉक....पुणे रेल्वे विभागातील दौंडमध्ये इंटरलॉकिंग कामांसाठी २९ जुलै ते एक ऑगस्टदरम्यान ब्लॉक
देशभर डिजीटल पेमेंटला मिळतेय मोठी पसंती, गेल्या आर्थिक वर्षात नोंदवली गेली १२ टक्के वाढ..