ABP Majha Headlines 8AM | एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM | 01 August 2024

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता....मोदींसोबत झालेल्या भेटीनंतर चर्चांना जोर...तर फडणवीसांच्या नावाला संघाचाही पाठिंबा असल्याची माहिती 

तू राहशील नाहीतर मी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा इशारा, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप 

आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार,  मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, ओढ दिलेल्या भागातही समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता

सांगलीत कृष्णा नदीने पुन्हा ओलांडली इशारा पातळी...नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपनं सांगितला दावा, जागा भाजपत लढणार आणि जिंकणार, कार्यकर्ता मेळाव्यात अमित साटम यांचं वक्तव्य 

पूजा खेडकरला UPSCचा सर्वात मोठा दणका,  दोषी ठरवत उमेदवारी रद्द, भविष्यात कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही , माझाच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola