ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 23 July 2024 Marathi News
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार..नोकरदार वर्गापासून बड्या उद्योजकांचं बजेटकडे लक्ष
सकाळी ११ वाजता देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार..अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार याकडे राज्याचं लक्ष
आजच्या अर्थसंकल्पाकडे विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वाचं लक्ष, शेतकऱ्यांना कोणत्या विशेष सवलती मिळणार, महिला वर्गाला कोणत्या सुविधा मिळणार याकडे लक्ष
देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानावरील भाजपच्या बैठकीत आरक्षणावर चर्चा, विधानसभेला आरक्षणाचा मुद्दा कसा हाताळावा याचं नियोजन झाल्याची माहिती
राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निकालाकडे दोन्ही गटातील आमदारांचं लक्ष
पूजा खेडकरांनी आई-वडिलांचा कागदोपत्री घटस्फोट दाखवत नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट मिळवल्याचा संशय, घटस्फोटाची सत्यता तपासण्याचे केंद्राचे पुणे पोलिसांना आदेश
महारेरा २९ जुलैला घेणार एजंट्सची परीक्षा, ५ हजारांहून जास्त एजंट्सचे प्रशिक्षण पूर्ण, २४ केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा