ABP Majha Headlines 9AM एबीपी माझा हेडलाईन्स 09 AM 17 July 2024 Marathi News

ABP Majha Headlines 9AM एबीपी माझा हेडलाईन्स 09 AM 17 July 2024 Marathi News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, खासदार श्रीकांत शिंदेही सपत्नीक उपस्थित, चारही पिढ्यांपासून वारीची परंपरा

राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विठुरायाकडे साकडं

नाशिकचे अहिरे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी,  आई-वडिलांच्या पुण्याईमुळेच विठुरायाच्या पूजेचा मान, अहिरे दाम्पत्याची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया

मुंबईत प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात आषाढी वारीचा उत्साह, हजारो मुंबईकरांची विठ्ठल दर्शनाला गर्दी

लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकारची युवा प्रशिक्षण योजना, बारावी पास केल्यावर मिळणार सहा हजार, डिप्लोमावाल्यांना आठ तर पदवीधरांना १० हजार स्टायपेंडची घोषणा

खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्डद्वारे पूजा खेडेकरांनी मिळवलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र, रहिवासी म्हणून दिला थर्मोव्हेरीटा कंपनीचा पत्ता 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola