ABP Majha Headlines : 9AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 24 July 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 9AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 24 July 2024 : ABP Majha
मध्य रेल्वेची वाहतूक सुरु, ओव्हरहेड वायरवर पडलेला बांबू हटवण्यात यश, मात्र वाहतूक अर्धा तास उशिराने
पूजा खेडकरांच्या आई-वडिलांचा कागदोपत्रीच काडीमोड, पुरावे एबीपी माझाच्या हाती, नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटाचा बनाव
पूजा खेडकरांना दिव्यांगाचं प्रमाणपत्र देणारे चौकशीच्या फेऱ्यात, खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
वायव्य मुंबईच्या निकालावर सुनावणी घेण्यास न्या. सोनक यांच्या खंडपीठाचा नकार, दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश, भरत शाहाचं रविंद्र वायकरांच्या विजयाला आव्हान
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांची खडाजंगी, एबीपी माझाला सूत्रांची माहिती, ग्रामविकास विभागाला वाढीव निधी मागताच अजित पवार आक्रमक
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज अर्थसंकल्पावर चर्चा तर इंडिया आघाडीचं संसदेत अर्थसंकल्पाविरोधात आंदोलन