ABP Majha Headlines : 9 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 9  PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
माहीममधून निवडणूक लढवण्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर ठाम, अमित ठाकरेंंना महायुती म्हणून पाठिंबा द्यावा, भाजप नेते आशिष शेलारांनी मांडली होती भूमिका, प्रभादेवीत सरवणकरांच्या कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन
भाजपची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर...नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, तसबा पेठमधून हेमंत रासनेंना उमेदवारी...दुसऱ्या यादीत मुंबईतील एकही उमेदवार नाही...
परांड्यातून ठाकरे आणि पवार दोन्ही पक्षाचे उमेदवार जाहीर..ठाकरे पक्षाकडून रणजीत पाटील तर पवार पक्षाकडून राहुल मोटेंना परांड्यातून उमेदवारी..तर ठाकरेंशी चर्चा करणार, जयंत पाटलांची माहिती...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर. २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा.. तर माळशिरसमधून उत्तम जानकरांच्या नावाची घोषणा. 




 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram