ABP Majha Headlines : 9 PM : 25 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 9 PM : 25 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी, महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर नाही
पराभव दिसू लागल्याने भाजप आता राम राम करु लागलंय, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा.. 'जय भवानी' शब्दावरुन निवडणूक आयोगावरही ताशेरे
सांगलीतील काँग्रेेसच्या मेळाव्यात विश्वजीत कदम यांचा ठाकरे गटाला इशारा, आता जी मतं मिळतील ती आमची असतील, पुन्हा विधानसभेला जागा मागायची नाही, विश्वजीत कडाडले, सांगलीत पक्षाला लागलेली दृष्ट उतरवणार, पटोलेंचा विश्वास
नाशिक लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार, मुख्यमंत्री शिंदे नाशिकबाबत ठाम..शिवसेना तडजोड न करण्याचा भूमिकेत
दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी ठाकरे गटाचा वचननामा जाहीर, राज्यात विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही, शेतकरी, युवक यांच्यासाठी आश्वासनांची खैरात
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध...महिला, शेतकरी आणि पायाभूत सुविधांवर जाहीरनाम्यात भर
एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडल्याची माहिती, प्रवेशाचा व्यवस्थित सोहळा करण्याचे केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश, मात्र आता प्रवेश दिला तर निवडणुकीदरम्यान गटातटाचं राजकारण सुरू होईल, राज्य नेतृत्वाची भूमिका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram