ABP Majha Headlines : 9 PM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 9 PM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अंतरवालीतल्या दगडफेकीचं रोहित पवार आणि राजेश टोपेंचं कनेक्शन, भुजबळांचा दावा, तर फडणवीसांच्या सांगण्यावरून आरोप, रोहित पवारांचा पलटवार
मोठ्या भावाची भूमिका घेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सांभाळून घ्या, जे. पी. नड्डांचे आदेश, गणपती दर्शनानंतर फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांचं मंथन
खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर निर्णय, माझा कट्ट्यावरील आरोपानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया, तर खडसेंचं फटाके फोडून स्वागत करण्याची महाजनांची भाषा
जामनेरमधील खराब रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करणारे गिरीश महाजन व्हायरल, ग्रामस्थांनी जाब विचारल्याच्या दाव्याचं महाजनांकडून खंडन, तर विरोधकांचा हल्लाबोल
संभाजीनगरमधील अपघातात चार महिन्याच्या बाळासह चौघांचा मृत्यू, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना बेड्या, बेसरकर कुटुंबाची कहाणी ऐकून महाराष्ट्र हळहळला. 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram