ABP Majha Headlines : 9 PM : 14 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
धैर्यशील मोहिते पाटलांचा अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, १६ एप्रिलला माढ्यातून लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरणार
धैर्यशील मोहिते पाटलांचा राम सातपुतेंना इशारा, एका रात्रीत त्याला आमदार केला, आता एका रात्रीत त्याचं पार्सल बीडला पाठवणार, मोहिते पाटलांचा हल्लाबोल
आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी फोडली नाही, ठाकरेंच्या पुत्रमोहामुळे शिवसेना फुटली तर पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली, अमित शाहांचा हल्लाबोल
उबाठा नाही उठ आणि बस अशी ठाकरेंची अवस्था, सिल्व्हर ओक म्हटलं की उठ आणि काँग्रेस म्हटलं की बस, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Continues below advertisement