ABP Majha Headlines : 9 AM : 9 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  9  AM : 9 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन, ठाकरे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत,सुनिल शिंदेंचं निमंत्रण पत्रिकेत नाव
जागावाटपावर गृहमंत्री अमित शाहांच्या निवासस्थानी रात्रभर खलबतं, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक, अजित पवार आणि प्रफुल पटेलांसोबत शाहांची अर्धातास स्वतंत्र चर्चा
नाशिकमध्ये आज मनसेचा १८ वा वर्धापनदिन,राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल. राज ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांच लक्ष. 
बारामती मतदारसंघातील नसरापूरमध्ये सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची जाहीर सभा, बाळासाहेब थोरात,संजय राऊत उपस्थितीत राहणार, कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटेही सभेला येणार
वंचितला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता, पाच जागा देण्याला पवार आणि ठाकरे सहमत, तर तीनच जागा द्याव्यात असं संजय राऊत आणि नाना पटोलेंचं मत
कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव, शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात समरजीत घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली.
लोकसभा निवडणुकीसाठी 39 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी  लढणार यावर शिक्कामोर्तब

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram