ABP Majha Headlines : 6:30 AM : 10 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6:30 AM : 10 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आचारसंहिता लागण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा, तीन वर्ष आधीच राजीनामा दिल्याने खळबळ
लोकसभा लढण्याचे पंकजा मुंडेंकडून संकेत, लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही काळजी घ्या पुढे मी तुमची काळजी घेईन, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य
बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची अधिकृत घोषणा, भोरमधील सभेत शरद पवारांकडून नाव जाहीर
मुंबई विमानतळ ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या विलेपार्लेतील उड्डाणपुलाचं उद्घाटन..आजपासून उड्डाणपूला वाहतुकीसाठी खुला..
मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं नाव निश्चित, तर उद्या होणार कोस्टल रोडचं उद्घाटन.
चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली ‘मिस वर्ल्ड २०२४. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये सोहळा संपन्न. तब्बल २८ वर्षांनंतर हा सोहळा भारताता पार पडला.
धर्मशाला कसोटीत भारताचा इंग्लंडवर एक डाव आणि ६४ धावांनी विजय, पाच सामन्यांची मालिका टीम इंडियाने ४-१ने जिंकली.