ABP Majha Headlines : 9 AM : 23 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 9 AM : 23 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, महाराष्ट्राची उर्वरित यादी जाहीर होण्याची शक्यता
भंडारा गोंदियातून नाना पटोलेंच्या जागी डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकरांना तिकीट मिळण्याची चिन्हं
शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती..अमोल कोल्हेंविरोधात आढळराव पाटील निवडणूक लढण्याची शक्यता
शरद  पवार गटाकडून उमेदवारांची यादी निश्चित.. बारामतीतून सुप्रिया सुळे, माढातून रासपचे महादेव जानकर तर नगर दक्षिणमधून निलेश लंकेंना लोकसभेची उमेदवारी निश्चित
उदयनराजे आणि अमित शाहांची आज भेट होण्याची शक्यता, उदयनराजे बुधवार रात्रीपासून दिल्लीत
अरविंद केजरीवाल यांना २८ तारखेपर्यंत ईडी कोठडी, केजरीवाल हेच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा आरोप
कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला हाँगकाँगमधून मुंबईत आणलं, मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कामगिरी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram