ABP Majha Headlines 8PM एबीपी माझा हेडलाईन्स 8 PM 17 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 8PM एबीपी माझा हेडलाईन्स 8 PM 17 July 2024 Marathi News
राज्य सरकारची युवा प्रशिक्षण योजना, बारावी पास केल्यावर प्रशिक्षणादरम्यान सहा हजार, डिप्लोमावाल्यांना आठ तर पदवीधरांना १० हजार स्टायपेंड देण्याची घोषणा
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला सरकारकडून ओवाळणी, बँक खात्यात रक्षाबंधनाला जमा होणार जुलै आणि ऑगस्टचे पैसे
बहुप्रतिक्षित शिवकालीन वाघनखं साताऱ्यात दाखल .. एबीपी माझावर एक्स्क्लुझिव्ह दृश्यं..१९ जुलै रोजी भव्य सोहळ्याचं आयोजन
अजित पवारांना घरात स्थान, पण पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, शरद पवारांचं सूचक विधान
राज्यातलं जातीपातीचं विष समूळ नष्ट होऊ दे, राज ठाकरेंची आषाढीनिमित्त प्रार्थना, तर राज ठाकरे आठ - दहा महिन्यांनी जागे झाले की असं काही तरी बोलतात, शरद पवारांचा टोला
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह २० माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल