ABP Majha Headlines 8AM | एबीपी माझा हेडलाईन्स 8 AM | 19 July 2024

Continues below advertisement

लंडनहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भव्य सोहळा, उद्यापासून वाघनखे सर्वसामान्यांना पाहता येणार 

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांसह रत्नागिरी साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा, तर ठाणे, पालघर, पुण्यात मुसळधारेचा अंदाज 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विधानसभेला १०० जागा लढण्याच्या तयारीत, निरीक्षकांसह प्रभारींची नेमणूक 

महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित ठरवणार, भाजपच्या पैठकीत निर्णय, आजच्या बैठकीत घेणार कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्राचा आढावा 

ठाकरे गटाकडून मुंबईतल्या ३६ पैकी २५ जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकरांना संधीची शक्यता 

कुणीही सुपरमॅन बनू नये, सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला, मनुष्याच्या महत्त्वाकांक्षेला सीमा नाही, असंही वक्तव्य 

हिंगोली जिल्ह्यात असोला गावात गोळीबार, एक जखमी, गोळीबाराचं कारण स्पष्ट नाही, संतापलेल्या ग्रामस्थांनी एक बाईक, दोन ट्रॅक्टर जाळले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram