ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 18 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 18 July 2024 Marathi News

मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढील काही तास पावसाचा इशारा

छत्तीसगड महाराष्ट्रच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक... १२ माओवाद्यांना कंठस्नान... मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, ५० लाखांचं बक्षीस

अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता

अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता ठाकरे गटाची नाराजी, भोसरी मतदारसंघातून गव्हाणेंना उमेदवारी मिळाली तर प्रचार न करण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा

ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा भोसरी विधानसभेतील जनता दरबार रद्द, अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील प्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram