ABP Majha Headlines : 8 PM : 17 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 8 PM : 17 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आम्ही निधी देतोय, तुम्ही कचाकचा बटण दाबा, नाहीतर हात आखडता घ्यावा लागेल, इंदापूरच्या कार्यक्रमात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य
भविष्यात मुलींची संख्या कमी असेल तर द्रौपदीसारखं करावं लागेल, अजित पवारांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, तर विरोधकांचा अजित पवारावंर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची मुंबईत एकत्र सभा होणार, अमित ठाकरे यांची अनौपचारिक गप्पांदरम्यान माहिती
मुंबईतील दोन जागांसाठी काँगेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरु, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगतापांचं नाव चर्चेत, उत्तर मुंबईतून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा
नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, दीपक केसरकर यांचं वक्तव्य, महायुतीचे प्रमुख नेते उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती
अमरावतीत राणा दाम्पत्यानं घेतली अभिजीत अडसूळ यांची भेट, अडसूळ आणि राणा कुटुंबीयांमधला अनेक वर्षांचा वाद शमला का याची जोरदार चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या, विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार