ABP Majha Headlines 7PM एबीपी माझा हेडलाईन्स 07 PM 26 July 2024 Marathi News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines 7PM एबीपी माझा हेडलाईन्स 07 PM 26 July 2024 Marathi News
ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत विरोधकांनीही भूमिका जाहीर करावी, मनोज जरांगेंचं वक्तव्य, तर सरकारवर हल्लाबोल सुरूच
नारायण राणेंना वाटतं भाजपने विधानसभेला २८८ जागा लढवाव्यात, राणेंचं गमतीत विधान, वरिष्ठ काय तो निर्णय घेतील, राणेंची माहिती
पुण्यात पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड, सुप्रिया सुळेंकडून नुकसानाची पाहणी, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंची टीका
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा. गावकऱ्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरण..
पूजा खेडकर प्रकरणी पिंपरी पालिकेच्या आयुक्तांकडून वैद्यकीय विभागाच्या
सर्व प्रमुखांची चौकशी सुरू. 'एबीपी माझा'ने पोलखोल
करताच, आयुक्तांना जाग
छ.संभाजीनगरमध्ये आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याचा राग, सासऱ्याकडून जावयाची हत्या, मुलीचे वडील आणि भावावर गुन्हा दाखल